Surprise Me!

उर्मिला छोट्या जिजाला शिकवतेय डान्स | Urmila Kothare Teaching Her Baby Dance Lesson | Jija Kothare

2021-08-24 0 Dailymotion

उर्मिलाला डान्सची भारी आवड आहे. त्यामुळे ती आपल्या इंस्टाग्रामवर अकाऊंटवर आपले हटके डान्स व्हिडिओ पोस्ट करताना दिसते. आता उर्मिलाने छोट्या जिजाला ही डान्सचे धडे द्यायला सुरुवात केली आहे. नुकताच उर्मिलाने चिमुकल्या जिजाला डान्स शिकवताना एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यात जिजा आपल्या आईला फॉलो करत डान्स स्टेप करताना दिसत आहे.

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #UrmilaKothare #JijaKothare #AdinathKothare
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon